राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मुंबईतील ठाणे येथे ऐतिहासिक उत्तर सभा पार पडणार असून या सभेचे...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मुंबईतील ठाणे येथे ऐतिहासिक उत्तर सभा पार पडणार असून या सभेचे प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर राहुरी फॅक्टरी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात येणार आहे.
राहुरी फॅक्टरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्या समोर सायं.६.०० वा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ठाण्यातील सभेचे मोठ्या पडद्यावर प्रक्षेपण केले जाणार आहे.
तरी राहुरी फॅक्टरी परिसरातील नागरिकांनी या सभेचे प्रेक्षेपण बघण्यासाठी राहुरी फॅक्टरी परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत