वांबोरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मोफत ई-श्रम कार्ड वाटप कॅम्प संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वांबोरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मोफत ई-श्रम कार्ड वाटप कॅम्प संपन्न

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ब...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-


राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बुधवार दिनांक १३ एप्रिल रोजी आंबेडकर चौक येथे मोफत ई-श्रम कार्ड वाटप कॅम्प संपन्न झाला.


या कॅम्पचे उद्घाटन तलाठी अभिजीत क्षीरसागर यांच्या हस्ते पार पडले.  यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे , रिपब्लिकन सेना  जिल्हा उपाध्यक्ष भरतजी भांबळ, पोपट पटारे,  प्रमोद ससाणे, माजी सरपंच परेश व्यास, नितीन भांबळ, कमलाकर भांबळ  समिती अध्यक्ष अतिष मकासरे, सूरज मकासरे , सचिन मकासरे, अमोल मकासरे, तन्वीर शेख,  रिपब्लिकन सेना जिल्हा महासचिव अमोल मकासरे विशाल पटेकर , आशिष  देठे , संदीप भांबळ, रॉकी पवार, नितीन भांबळ , कमलाकर भांबळ , बॉबी भांबळ,  प्रमोद मकासरे, नितीन ब्राह्मणे,अनिकेत मकासरे, निखिल भांबळ, गौरव भांबळ पियुष पटेकर, तेजस पटेकर , महेश मकासरे, संदेश मकासरे, प्रेम मकासरे प्रणव गायकवाड, आर्यन मकासरे आदी भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत