कोपरे येथे धरणग्रस्त सेवा संघाच्या शाखेची स्थापना - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरे येथे धरणग्रस्त सेवा संघाच्या शाखेची स्थापना

  राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील कोपरे येथे धरणग्रस्त सेवा संघाची स्थापना करण्यात आली. यावेळी धरणग्रस्त सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य मह...

 राहुरी(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील कोपरे येथे धरणग्रस्त सेवा संघाची स्थापना करण्यात आली. यावेळी धरणग्रस्त सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिला आघाडी अध्यक्षा अँड.सिंड्रेला परेरा, नेवासा तालुकाध्यक्ष सागर सावंत आदिंसह मान्यवर उपस्थित होते.


धरणग्रस्त सेवा संघाच्या माध्यमातून भूमिहीन शेतकरी, कष्टकरी, गायरान जमीन धारक यांच्यासाठी काम करत असते. कोपरे येथे धरणग्रस्त सेवा संघाचे शाखा उद्घाटन संपन्न झाले.



 यावेळी माजी सरपंच साहेबराव कोपरे यांच्या हस्ते अँड.सिंड्रेला परेरा यांचा सन्मान करण्यात आला.



यावेळी शाखा प्रमुख बाबासाहेब मुरलीधर मोरे, उपाध्यक्ष दिलीप नाना गायकवाड, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते नानाभाऊ जगताप, सामाजिक कार्यकर्ते यमाजी जगताप, शिवसेना नेते डॉ.सचिन पवार, जयवंतराव झिरसागर, भगिरथ मच्छींद्र जगताप, शेषराव बेजारी , वसंत मोरे, स्वप्नील साठे, सुमनबाई माळी, ज्ञानेश्वर मोरे, मयुर कुऱ्हाडे, रामदास गायकवाड, भाऊराव गिरी, लक्ष्मण साठे, भगिरथ शिरसागर, अनिल गायकवाड, जगन्नाथ वैरागर , सुनिल माठी, पिनुभाऊ साठे, इंद्रभान क्षीसागर, हरीभाऊ महाराज, वसंत शिंगाडे, सौरभ जगताप, किरण जगताप, डॉ.रामकृष्ण खटाने, गंगाधर जगताप आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत