शेजुळ- राऊत कुटुंबाच्या रेशीमगाठी; विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाही साखरपुडा सोहळा संपन्न ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शेजुळ- राऊत कुटुंबाच्या रेशीमगाठी; विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाही साखरपुडा सोहळा संपन्न !

 राहुरी : वेबटीम  राहुरी येथे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सुभाष गंगाधर शेजुळ यांची कन्या कीर्ती आणि सेवानिवृत्त कृषी अधिकारी सुभाषराव राऊत या...

 राहुरी : वेबटीम 


राहुरी येथे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सुभाष गंगाधर शेजुळ यांची कन्या कीर्ती आणि सेवानिवृत्त कृषी अधिकारी सुभाषराव राऊत यांचे सुपुत्र वैभव यांचा काल शुक्रवार दि 27 रोजी विविध क्षेत्रातील मान्यवर, आप्तेष्ट, नातेवाईकांच्या उपस्थितीत शाही साखरपुडा सोहळा थाटामाटात संपन्न झाला. 

 राहुरी येथील हॉटेल आत्ममलीक मॅरेज हॉलमध्ये कै गंगाधर शेजुळ यांची नात आणि कै भाऊसाहेब शेजुळ यांची पुतणी कीर्ती सुभाष शेजुळ  व वैभव सुभाष राऊत यांचा छोटेखाणी कार्यक्रमात सुपारी, साखरपुडा झाला. यावेळी दोन्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. यात, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, तनपुरे कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे, पोलीस निरीक्षक दराडे साहेब, साई आदर्शच चेअरमन शिवाजीराव कपाळे, मेजर बाळासाहेब शििंदे, प्रवरा समूहाचे संदीपजी राऊत, शासकिय अधिकारी वाकचौरे साहेब, नाशिक, डॉ प्रवीणजी कोरडे, राहुरी कारखान्याचे माजी संचालक साहेबराव दुशिंग, कारखान्याचे माजी संचालक सुनीलभाऊ अडसुरे, कारखाना माजी संचालक नवनाथ ढोकणे, अमृत धुमाळ,  जेष्ठ मार्गदर्शक रंभाजी ढोकणे, इंजि गोरक्षनाथ दुशिंग, सोसायटी मा संचालक अशोकराव ढोकणे, उत्तमराव पाटील, हभप बाळासाहेब डेंगळे, विठ्ठल मिस्तरी, नवनाथ ढोकणे, जेडी भाऊसाहेब, बाबुराव महाराज गायकवाड, पंढरीनाथ खंडागळे, सुदाम टेलर, दिलीप ढोकणे, राजू उंडे,  गंगाधर अडसुरे, अर्जुन तात्या दुशिंग, बाबासाहेब ढोकणे, पप्पू ढोकणे,पो कॉ बाळासाहेब हापसे, अण्णा गुंजाळ, परशराम अडसुरे, भारत ढोकणे, डॉ जोर्वेकर, प्रा मगर, मेजर गायकवाड, स्वप्नील गरुड, आदिनाथ गरुड, विलासराव ढोकणे, प्रा, जालिंदर दुशिंग,कैलास दुशिंग, पत्रकार लक्ष्मण पटारे, कारभारी ढोकणे, नानभाऊ अडसुरे, संदीप नाना, गोरक ढोकणे, प्रकाश गवळी, हरिभाऊ गवळी, रामभाऊ गवळी, डॉ गायकवाड, रमेश गायकवाड आदीसह मुंबई, नागपूर व जिल्हाभरातून पोलीस, महसूल अधिकारी, कर्मचारी मित्र, पत्रकार मित्र, शिवसेना, भाजप, आरपीआय, ओबीसी महासंघ, युगन्धरा महिला ग्रुप इत्यादी समूहातील आप्तेष्ट, मित्रपरिवार हजर होते. पाहुण्यांचे स्वागत डॉ वेदांत व डॉ सिद्धांत आप्पासाहेब हुडे  यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन इंजि विशाल शेजुळ, संकेत राऊत, अभि वाकचौरे यांनी केले, पाहुण्यांची व्यवस्था सचिन शेजुळ यांनी पाहिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत