देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील छबुबाई जयवंत गडाख वय 75 वर्षे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्या...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील छबुबाई जयवंत गडाख वय 75 वर्षे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात पती दोन मुले दोन मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
मुळा पाटबंधारे कर्मचारी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय गडाख तसेच विष्णू गडाख यांच्या त्या मातोश्री तर डॉक्टर सागर गडाख व डॉक्टर उज्वला वैद्य सचिन गडाख यांच्या त्या आजी होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत