राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी पतसंस्थेच्यावतीने राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या वाढदि...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी पतसंस्थेच्यावतीने राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या वाढदिवसानिमित्तसन्मान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे चेअरमन अण्णासाहेब चोथे, व्हाईस चेअरमन सुधाकर कदम, संचालक आबासाहेब वाळुंज, भारत काळे, शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, प्रकाश सोनी, व्यवस्थापक ज्ञानेश्वर सोनवणे दत्तात्रय मोरे, पोलीस कॉन्स्टेबल आजीनाथ पाखरे, अशोक शिंदे वआदींसह आदर्श नागरी पतसंस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत