राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथे 'यंमीज द फेमस बिर्याणी' हाऊसचे उद्घाटन उद्या मंगळवार २४ मे २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथे 'यंमीज द फेमस बिर्याणी' हाऊसचे उद्घाटन उद्या मंगळवार २४ मे २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता महाराष्ट्र राज्याचे उर्जा राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे व देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित पाटील कदम यांच्या शुभहस्ते होणार आहे.
फॅक्टरी येथील ग्राहक भांडार जवळ नव्याने सुरु होत असलेल्या बिर्याणी हाऊसमध्ये बिर्याणीचे प्रकार खवय्यांसाठी उपलब्ध असणार आहेत.
या उद्घाटन प्रसंगी राहुरी तालुक्याचे युवा नेते राजुभाऊ शेटे, आरपीआय आठवले गट जिल्हायक्ष सुरेंद्र थोरात,आरपीआय आंबेडकर गट जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे,माजी नगरसेवक आदिनाथ कराळे,वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत पाटील कदम,देवळाली नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष कारभारी वाळुंज,राहुरीचे माजी नगरसेवक दिलीप चौधरी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन सुमित नालकर व शुभम शिंदे व मित्र परिवाराने य केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत