राहुरी पंचायत समितीचे आरक्षण जाहीर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी पंचायत समितीचे आरक्षण जाहीर

राहुरी(प्रतिनिधी):- आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरी पंचायत समितीचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आल...

राहुरी(प्रतिनिधी):-



आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरी पंचायत समितीचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार एफ.आर.शेख यांनी दिली.


असे आहे राहुरीतील गणनिहाय आरक्षण

कोल्हार खु गण-सर्वसाधारण 

सात्रळ गण-सर्वसाधारण 

मांजरी गण -सर्वसाधारण 

टाकळीमिया गण- अनुसूचित जाती महिला

उंबरे गण-अनुसूचित जाती 

मानोरी गण- अनुसूचित जाती-जमाती महिला

वांबोरी गण-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

ब्राम्हणी गण-सर्वसाधारण महिला

गुहा गण-सर्वसाधारण महिला

ताहाराबाद गण-सर्वसाधारण 

बारागाव नांदूर गण- नागरिकांचा मागास प्रवर्ग 

राहुरी खुर्द गण- नागरिकांचा मागास प्रवर्ग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत