अहमदनगर(वेबटीम):- आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यातील ६ जिल्हा परिषद गटांचे आरक्षण सोडत आज जाहीर करण्...
अहमदनगर(वेबटीम):-
आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यातील ६ जिल्हा परिषद गटांचे आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आले आहे.
असे आहे राहुरी तालुक्यातील ६ जिल्हा परिषद गट आरक्षण
वांबोरी - सर्वसाधारण
सात्रळ - नागरिकांचा मागास प्रवर्ग
उंबरे - नागरिकांचा मागास प्रवर्ग
बारागाव नांदूर - अनुसूचित जाती जमाती
टाकळीमिया - सर्वसाधारण महिला
गुहा - सर्वसाधारण
राजकिय हस्तक्षेप?
वरीलप्रमाणे जिल्हा परिषद गट आरक्षण सोडत जाहीर झाली असून दुपारी ३ नंतर जिल्हा परिषद गटातील राजकिय दबावानंतर आरक्षण नंतर फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
असे आहे राहुरीतील गणनिहाय आरक्षण
कोल्हार खु गण-सर्वसाधारण
सात्रळ गण-सर्वसाधारण
मांजरी गण -सर्वसाधारण
टाकळीमिया गण- अनुसूचित जाती महिला
उंबरे गण-अनुसूचित जाती
मानोरी गण- अनुसूचित जाती-जमाती महिला
वांबोरी गण-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
ब्राम्हणी गण-सर्वसाधारण महिला
गुहा गण-सर्वसाधारण महिला
ताहाराबाद गण-सर्वसाधारण
बारागाव नांदूर गण- नागरिकांचा मागास प्रवर्ग
राहुरी खुर्द गण- नागरिकांचा मागास प्रवर्ग

कोणत्याही टिप्पण्या नाहीत