राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथे उद्या रविवार ३१ जुलै रोजी सकाळी १० ते ४ यावेळेत मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित केली असल्याची माह...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथे उद्या रविवार ३१ जुलै रोजी सकाळी १० ते ४ यावेळेत मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित केली असल्याची माहिती अँड.अजय भाऊसाहेब पगारे यांनी दिली आहे.
डॉ.गौतम चित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी फॅक्टरी व परिसरातील नागरिकांसाठी नूतन माध्यमिक विद्यालय, गुरुकुल वसाहत येथे मोतीबिंदू तपासणी, प्लॅटिजियम तपासणी,चष्मा नंबर तपासणी,अत्यल्प दरात चष्मा वाटप असे तपासणी शिबीर होणार असल्याचे अँड अजय पगारे यांनी सांगितले.
तरी या शिबिरात जेष्ठ नागरिक, महिला,पुरुष माता भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन अँड.अजय पगारे मित्र मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत