राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड येथे स्वस्तिक हार्डवेअर या दालनाचा उद्या रविवार ३१ जुलै रोजी सकाळी १० वा.उद्घाटन...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड येथे स्वस्तिक हार्डवेअर या दालनाचा उद्या रविवार ३१ जुलै रोजी सकाळी १० वा.उद्घाटन सभारंभ पार पडणार आहे.
श्रीरामपूर रोड येथील हॉटेल राजमुद्रा शेजारी स्वस्तिक हार्डवेअर या दालनामध्ये शेती, इमारत, फर्निचर, फेब्रीकेशन्स व इतर सर्व संबधित उत्तम दर्जाचे हार्डवेअर साहित्य व प्ल्यावूड आदी उपलब्ध असणार आहेत. या दालनाचे उद्घाटन ३१ जुलै रोजी सकाळी अदिनाथ शिंदे सर व सौ.वनिता शिंदे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
तरी या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन आकाश अदिनाथ शिंदे, वरुन अदिनाथ शिंदे, भारत रंगनाथ शिंदे व सुधीर भारत शिंदे आदींनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत