देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली व्यापारी संघटनेचे अध्यक्ष,राहुल दूध संकलन केंद्राचे चेअरमन तथा उद्योजक सतीश वाळूंज यांचे...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली व्यापारी संघटनेचे अध्यक्ष,राहुल दूध संकलन केंद्राचे चेअरमन तथा उद्योजक सतीश वाळूंज यांचे वडील तान्हाजी नाथा वाळूंज यांचे आज बुधवारी दुपारी १२ वाजता ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर आज बुधवारी सायंकाळी ६ वाजता देवळाली प्रवरा शहरातील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांचा निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत