राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे जिल्हा परिषद शाळेसमोर आज गुरूवारी नव्याने पेव्हिंग ब्लॉक व शाळेच्या संरक्षण भिंतीच्या कामाचा...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे जिल्हा परिषद शाळेसमोर आज गुरूवारी नव्याने पेव्हिंग ब्लॉक व शाळेच्या संरक्षण भिंतीच्या कामाचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला.
या कार्यक्रमांसाठी आरडगावचे लोकनियुक्तसरपंच कर्णा जाधव, कारखान्याचे माजी संचालक सुरेश झूगे, मंडळाचे प्रमुख व मा उपसरपंच सुनील आबा मोरे,सोसायटीचे चेअरमन राहूल झूगे,मा.चेअरमन अंकुश देशमुख,मा.उपसरपंच जालिंदर काळे,मा.ऊपसरपंच सहादूभाऊ झूगे,शैलेंद्र म्हसे,प्रभाकर बोबडे,मा.चेअरमन चंद्रकांत ढेरे,आदिनाथ ढेरे,व्हा.चेअरमन बाळासाहेब झूगे,बाबासाहेब झूगे,महम्मद सय्यद,संदिप जेऊघाले,शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफ यावेळी उपस्थीत होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत