राहुरी फॅक्टरीतील अंबिकानगर-सोमेश्वर वसाहत येथे महिलांसाठी होम।मिनिस्टर कार्यक्रम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील अंबिकानगर-सोमेश्वर वसाहत येथे महिलांसाठी होम।मिनिस्टर कार्यक्रम

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील अंबिकानगर - सोमेश्वर वसाहत येथील शारदीय नवरात्र उत्सवनिमित्ताने आज मंगळवार दि.२७ सप्टेंबर रोजी र...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)


राहुरी फॅक्टरी येथील अंबिकानगर - सोमेश्वर वसाहत येथील शारदीय नवरात्र उत्सवनिमित्ताने आज मंगळवार दि.२७ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता महिला व तरुणींसाठी होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


गेली ३० वर्ष महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर आपल्या बहारदार निवेदनाने गाजलेले सिने व टीव्ही स्टार राजेश मंचरे प्रस्तुत ' कोण होणार स्मार्ट गृहीणी' अर्थात खेळ पैठणीचा  होम मिनीस्टर, खेळ गप्पा आणि धमाल मस्ती हा कार्यक्रम होणार आहे.


या कार्यक्रमातील पहिल्या विजेत्यास पैठणी, द्वितीय विजेत्यास पैंजण व तृतीय विजेत्यास मिक्सर बक्षीस दिले जाणार आहे.


तरी या कार्यक्रमास महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत