महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी पत्रकार अशोक काळे सर यांची तर उपाध्यक्षपदी श्रीकांत ज...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी पत्रकार अशोक काळे सर यांची तर उपाध्यक्षपदी श्रीकांत जाधव, कार्याध्यक्षपदी गणेश अंबिलवादे व सचिवपदी ऋषि राऊत यांची निवड करण्यात आली.


 राज्य मराठी पत्रकार संघाची शिर्डी येथे राज्य सचिव डॉ.विश्वासराव आरोटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकित राहुरी तालुक्याची नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष अशोक काळे, उपाध्यक्ष श्रीकांत जाधव, कार्याध्यक्ष गणेश अंबिलवादे, सचिव ऋषी राऊत तर सल्लागारपदी कर्णा जाधव व सदस्यपदी गोविंद आढाव, दादासाहेब चिंधे, खालिद शेख, पप्पू चित्ते यांची निवड करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल रहाणे, दत्ता पाचपुते, चंद्रकांत झुरंगे, सूर्यकांत नेटके, दत्ता गाडगे, राजकुमार जाधव आदिंसह जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत