अमदनगर/वेबटीम:- नगर तालुक्यातील नांदगाव येथील निलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी धनवटे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबव...
अमदनगर/वेबटीम:-
नगर तालुक्यातील नांदगाव येथील निलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी धनवटे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला.
प्रसंगी वाढदिवसानिमित्त सकाळी मोफत आरोग्य तपासणी तसेच राजीव गांधी निराधार योजना अनुदान असे विविध उपक्रम राबविण्यात आले.तर आरोग्य तपासणीत तब्बल २४५ नागरिकांच्या तपासणी करण्यात आल्या तर राजीव गांधी निराधार योजनेचा १६० प्रकरण करण्यात आले.
दरम्यान रवी धनवटे यांना आ.निलेश लंके यांनी देखील उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या
प्रसंगी बाबासाहेब सोनवणे, नंदकुमार सोनवणे, सखाराम सरक, राजेंद्र वेताळ, दीपक वेताळ. मयूर वेताळ, नवनाथ वेताळ, किसन धनवटे, सादिक शेख, कविता दांगट, देशपांडे साहेब, डॉ. कल्पना पोहारे,डॉ तुकाराम गिते,वृषाली शेळके,डॉ. त्रिशीला .पीआरओ गणेश जोशी, व नर्सिंग स्टाफ विपुल शिंदे. श्रद्धा साठे,सोनी यादव,सोनू काशीद, उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत