राहुरी फॅक्टरीचा आठवडे बाजार आता दर रविवारी भरणार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीचा आठवडे बाजार आता दर रविवारी भरणार

  राहुरी फॅक्टरी (श्रीशिवाजीनगर):- राहुरी फॅक्टरी येथील आठवडे बाजार कोविडच्या कारणामुळे  दर सोमवारी  भरला जात होता.मात्र आता तो १६ ऑक्टोबर प...

 राहुरी फॅक्टरी (श्रीशिवाजीनगर):-


राहुरी फॅक्टरी येथील आठवडे बाजार कोविडच्या कारणामुळे  दर सोमवारी  भरला जात होता.मात्र आता तो १६ ऑक्टोबर पासून दर रविवारी भरणार आहे 

फॅक्टरी येथे पूर्वी दर रविवारी बाजार भरत होता. परंतु कोविड काळात शनिवार व रविवार संपूर्ण लॉगडाऊन असल्याने बाजार सोमवारी भरणविण्यात येत होता.


आता १६ ऑक्टोबर पासून दर रविवारी बाजार भरला जाणार आहे.  याची सर्व व्यापारी, शेतकरी, व नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन श्रीशिवाजीनगर परिसर व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी कळविले आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत