देवळाली प्रवरात साई कलेक्शनमध्ये दिवाळी निमित्ताने खरेदीवर गिफ्ट कुपन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात साई कलेक्शनमध्ये दिवाळी निमित्ताने खरेदीवर गिफ्ट कुपन

देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील संतोष किराणा यांचे साई कलेक्शन या कपड्याच्या दालनात दिवाळी सण व प्रथम वर्धापन...

देवळाली प्रवरा(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील संतोष किराणा यांचे साई कलेक्शन या कपड्याच्या दालनात दिवाळी सण व प्रथम वर्धापनदिनानिमित्त २००० रुपयांच्या खरेदीवर दिवाळी स्पेशल गिफ्ट कुपन ऑफर आयोजित करण्यात आले असून अनेक बक्षिसे ग्राहकांना मिळणार आहेत.


साई कलेक्शन येथे मेन्स वेअर, लेडीज वेअर, लहान मुलांचे कपडे, रेडिमेड, शुटींग, शर्टीग, होजीअरी, ड्रेस मेटेरियल, साडी उपलब्ध आहे. 


 २००० रुपयांच्या खरेदीवर दिवाळी स्पेशल गिफ्ट कुपन मिळणार आहे.  या कुपनची सोडत १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार असल्याचे संतोष मुसमाडे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत