राहुरी/वेबटीम:- येवले आखाडा विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने ७ % प्रमाणे सभासदांना लाभांश वाटप संस्थेचे चेअरमन अरुणसाहेब तनपुरे तसेच युवा ...
राहुरी/वेबटीम:-
येवले आखाडा विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने ७ % प्रमाणे सभासदांना लाभांश वाटप संस्थेचे चेअरमन अरुणसाहेब तनपुरे तसेच युवा नेते हर्षदादा तनपुरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले .
प्रास्ताविक व्हा. चेअरमन किशोर जाधव यांनी केले . तर संस्थेचे संचालक व युवा नेते हर्षदादा तनपुरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, गेल्या दोन वर्षापुर्वी कोरोना माहामारी असतांना देखील संस्थेने सभासदांना पीक कर्ज वाटप करण्यात आले. सभासदांनी देखील नियमित कर्ज फेड केल्याने १०० % वसूल झाल्याने आपण लाभांश देत आहोत.
या कार्यक्रमासाठी दिपक तनपुरे , दशरथ पोपळघट, रेवन्नाथ गाडे, विठ्ठ्ल शेटे, विलास तनपुरे ,बाळासाहेब मा.जाधव , बाबासाहेब येवले , गंगाधर जाधव , ढेरे मामा ,रखमाजी वरघुडे , अशोक जाधव ,बाबासाहेब शेटे , हनुमंत जाधव , शशिकांत येवले , बाळासाहेब पांडुरंग जाधव , छोटू लहारे , सोमनाथ तोडमल तसेच आभार ज्ञानदेव नालकर सर यांनी मांडले .






कोणत्याही टिप्पण्या नाहीत