देवळाली प्रवरात मनवा ब्युटी स्टुडिओत महिलांसाठी इमिटेशन ज्वेलरी प्रदर्शन सुरू - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात मनवा ब्युटी स्टुडिओत महिलांसाठी इमिटेशन ज्वेलरी प्रदर्शन सुरू

देवळाली प्रवरा:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सोसायटी डेपो परिसरातील अटल बिहारी वाजपेयी कॉम्प्लेक्स येथील मनवा ब्युटी स्टुडिओ येथ...

देवळाली प्रवरा:-

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सोसायटी डेपो परिसरातील अटल बिहारी वाजपेयी कॉम्प्लेक्स येथील मनवा ब्युटी स्टुडिओ येथे दिवाळी निमित्तान इमिटेशन ज्वेलरी प्रदर्शन व महिला व तरुणींच्या मेकअप बाबत स्पेशल ऑफर देण्यात आली आहे.दिवाळी निमित्तान सर्व प्रकारची ज्वेलरी विक्रीसाठी उपलब्ध आहे.तसेच मनवा ब्युटी स्टुडिओत सर्व प्रकारचे फेशल, ब्लिच, ऍडव्हान्स हेअर कट व इतर सेवांवर २०% सवलत देण्यात आली आहे.देवळाली प्रवरा परिसरातील महिलांसाठी इमिटेशन ज्वेलरी खरेदी करण्यासाठी ही सुवर्ण संधी उपलब्ध असल्याने या दालनास आवश्य भेट द्या असे आवाहन मनवा ब्युटी - इमिटेशन ज्वेलरीच्या कीर्ती कासार यांनी केले आहे.

ADVT

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत