राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील ताहाराबाद रोड परिसरातील मनाली गिफ्ट जनरल & गिफ्ट शॉपी येथे दिवाळी सनानिमित्तान सौंदर्य प्र...
राहुरी फॅक्टरी येथील ताहाराबाद रोड परिसरातील मनाली गिफ्ट जनरल & गिफ्ट शॉपी येथे दिवाळी सनानिमित्तान सौंदर्य प्रसाधने,आकर्षक आकाश कंदिले,पाण्यावर चालणाऱ्या पणत्या आदींसह गिफ्ट आर्टिकल्स,लहान मुलींची खेळणी उपलब्ध आहे.तर समर्थनगर येथील डी पॉल इंग्लिश मेडिअम येथील मनाली कलेक्शन येथे महिलांसाठी आकर्षक साड्या, ड्रेस मटेरियल उपलब्ध आहे.
यामध्ये पैठणी,सिंथेटिक साड्या, बनारसी सिल्क साड्या व सर्व प्रकारच्या साड्या विक्रीसाठी उपलब्ध आहे.महिलांनी व तरुणींनी खरेदीसाठी आवश्य भेट द्या
AdVT

कोणत्याही टिप्पण्या नाहीत