राहूरीतील रिलायन्स पंप येथे पेट्रोल टाका... - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरीतील रिलायन्स पंप येथे पेट्रोल टाका...

  राहुरी(वेबटीम)-    नगर-मनमाड मार्गावर राहुरी कॉलेजनजीक असलेल्या रिलायन्स पंप येथे पेट्रोल भरल्यानंतर आकर्षक बक्षीस जिंकण्याची संधी ग्राहका...

 राहुरी(वेबटीम)-  

नगर-मनमाड मार्गावर राहुरी कॉलेजनजीक असलेल्या रिलायन्स पंप येथे पेट्रोल भरल्यानंतर आकर्षक बक्षीस जिंकण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध झाली. दिवाळी सणानिमित्त ही ऑफर उपलब्ध करण्यात आली आहे.

राहुरी येथील रिलायन्स पंप येथे २०० रुपयांच्या पूढे पेट्रोल टाकल्यास एक कुपन दिले जाणार आहे. कुपनांचा लक्री ड्रॉ काढण्यात येणार असून दररोज ३००० पर्यत बक्षीस जिंकण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.

तसेच बंपर बक्षीसात १० एसयूव्ही कार, ५० बाईक व १५० स्मार्ट फोन दिली जाणार आहे. तसेच रोज २५ ते ५०० रुपयांचे व्हॉउचेर मिळण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे.

५ ऑक्टोबर ते ५ डिसेंबर या कालावधीपर्यंत स्कीम लागू असणार आहे.

रिलायन्स पंप येथे पेट्रोल टाकून बक्षिस मिळवून दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करा....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत