बाळासाहेबांची शिवसेनेच्या राहुरी तालुका ३२ गाव तालुकाप्रमुखपदी सुनील कराळे यांची निवड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

बाळासाहेबांची शिवसेनेच्या राहुरी तालुका ३२ गाव तालुकाप्रमुखपदी सुनील कराळे यांची निवड

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-  राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील शिवसेना(ठाकरे गट) माजी शहरप्रमुख तथा निष्ठावंत शिवसैनिक सुनील कराळे यांची  ...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- 


राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील शिवसेना(ठाकरे गट) माजी शहरप्रमुख तथा निष्ठावंत शिवसैनिक सुनील कराळे यांची 

 बाळासाहेबांची शिवसेना(शिंदे गट) राहुरी तालुका प्रमुख(३२ गावे) नुकतीच निवड कऱण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व खा.सदाशिव लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख राजेंद्र देवकर, कमलाकर कोते जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली आहे.

प्रसंगी बोलताना श्री.कराळे म्हणाले की,हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तळागाळात पोहचण्यासाठी आगामी काळात पक्षाच्या माध्यमातून नक्कीच प्रयत्नशील राहणार असल्याचे कराळे यांनी बोलताना सांगितले.




दरम्यान बाळासाहेबांची शिवसेनेच्या राहुरी फॅक्टरी शहर प्रमुख पदी संगम रसाळ तर देवळाली प्रवरा शहर प्रमुखपदी विक्रम फाटे यांची निवड कऱण्यात आली आहे. या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत