राहुरी(वेबटीम) राहुरी येथील नगर-मनमाड मार्गालगत असलेल्या साई वाबळे इन्शुरन्स सर्विसेसच्या ऑफिसचे उद्घाटन बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्...
राहुरी(वेबटीम)
राहुरी येथील नगर-मनमाड मार्गालगत असलेल्या साई वाबळे इन्शुरन्स सर्विसेसच्या ऑफिसचे उद्घाटन बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळ आमदार प्राजक्तदादा तनपुरे, प्रेरणा परिवाराचे अध्यक्ष सुरेश वाबळे सिद्धार्थ वाबळे,प्रशांत वाबळे ,विशाल वाबळे, सुमित वाबळे, निलेश गोफने,महेश आढाव आदिंसह मान्यवर उपस्थित होते.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत