राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते प्रमोद उर्फ पप्पू बर्डे यांचा वाढदिवस मोठ्य...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते प्रमोद उर्फ पप्पू बर्डे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले प्रमोद बर्डे यांचा राहुरी फॅक्टरी,देवळाली प्रवरा येथील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर व विविध मंडळाच्यावतीने सन्मान करण्यात आला.
प्रमोद बर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त देवळाली प्रवरा येथील हॉटेल अरमान येथे पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात नाशिक विभाग म्हाडाचे अध्यक्ष तथा एकलव्य संघटनेचे ना.शिवाजीराव ढवळे, मराठा महासंघाचे रावसाहेब मुसमाडे,राजमुद्रा उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रशांत मुसमाडे, वंचितचे राहुरी तालुकाध्यक्ष संतोष चोळके,मनसे राहुरी तालुकाध्यक्ष अनिल डोळस, टाकळीमिया येथील उद्योजक शफीकभाई,साई संकेत कन्स्ट्रक्शनचे जालिंदर डुकरे, शिवसेनेचे विजय गव्हाणे,अजित कृष्णराव कदम,राजेंद्र लोंढे,वंचितचे अनिल जाधव, संजय बर्डे,साईनाथ बर्डे, राजेंद्र बर्डे, श्रीकांत कदम,नाना बर्डे,शिवसेनेचे बाबासाहेब मुसमाडे,नारायण कडू, निकीत कदम, अभिजित लोंढे, निखिल गोपाळे,आबा कदम, अशोक कदम,जावेद शेख, सलीम शेख, अजय माळी, पप्पू जाधव, मुन्ना कांबळे, बंटी जाधव, अमोल जाधव, नाना उंडे, सुधाकर कदम, बादशहाभाई,अब्बासभाई,मुन्नाभाई पठाण आदींनी शुभेच्छा दिल्या.शेवटी सर्वांचे आभार प्रमोद बर्डे यांनी मानले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत