राहुरी फॅक्टरी येथील गजानन फटाका मार्टच्या लकी ड्रॉ ची आज सोडत - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथील गजानन फटाका मार्टच्या लकी ड्रॉ ची आज सोडत

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील विठामाधव थिएटर शेजारी मोकळ्या जागेत थाटलेल्या फटाके मार्केट मध्ये श्री  गजानन फटाका मार्टमध्य...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी फॅक्टरी येथील विठामाधव थिएटर शेजारी मोकळ्या जागेत थाटलेल्या फटाके मार्केट मध्ये श्री  गजानन फटाका मार्टमध्ये फटाका खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉ कुपन देऊन  त्यावर आकर्षक बक्षिसांची सोडत आज सायंकाळी ठीक ६ वा. राहुरी तालुक्याचे युवा नेते राजुभाऊ शेटे यांच्या शुभहस्ते होणार आहे.

या कुपनचा लकी सायंकाळी ६ वा. असून पहिल्या ५ विजेत्यांना आकर्षक किचन सेट बक्षीस दिला जाणार आहे.

तरी श्री गजानन फटाका मार्ट मध्ये फटाके खरेदी केलेल्या सर्वांनी लकी ड्रॉ साठी उपस्थित रहावे असे आवाहन श्री.गजानन फटाका मार्टने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत