चिंचविहिरे येथील त्रिमूर्ती दूध संकलन केंद्राच्यावतीने उद्या रविवारी दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

चिंचविहिरे येथील त्रिमूर्ती दूध संकलन केंद्राच्यावतीने उद्या रविवारी दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा

  राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील त्रिमूर्ती दूध संकलन केंद्राच्यावतीने दीपावली सणानिमित्त उद्या रविवार दिनांक २३ ऑक्टोबर...

 राहुरी(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील त्रिमूर्ती दूध संकलन केंद्राच्यावतीने दीपावली सणानिमित्त उद्या रविवार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत दूध उत्पादक शेतकऱ्यांना साखर वाटप व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.


त्रिमूर्ती दूध संकलन केंद्राचे श्री. शरद दगडू नरोडे यांनी नेहमीच दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासले असून यंदाच्या दिवाळीनिमित्त उत्पादकांचा सन्मान व साखर वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उद्या रविवारी हा कार्यक्रम हा संपन्न होणार आहे. दूध उत्पादकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शरद नरोडे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत