धरणग्रस्त सेवा संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष सोमनाथ गुरव यांचे कार्य कौतुकास्पद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

धरणग्रस्त सेवा संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष सोमनाथ गुरव यांचे कार्य कौतुकास्पद

राहुरी(प्रतिनिधी) धरणग्रस्त सेवा संघ महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हा अध्यक्ष श्री.सोमनाथ जालिंदर गुरव यांनी या 2021 ते 2022 या काळात ग्रामीण ...

राहुरी(प्रतिनिधी)



धरणग्रस्त सेवा संघ महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हा अध्यक्ष श्री.सोमनाथ जालिंदर गुरव यांनी या 2021 ते 2022 या काळात ग्रामीण भागातून आलेल्या शेकडो गरजु लोकांना पुणे,सातारा,कोल्हापूर,शिरवळ या शहरात रोजगार मिळवुन दिला, तसेच सर्वजण शैक्षणिक दृष्ट्या सक्षम असावे म्हणून... पुढे शिक्षण घ्या असं संदेश देत अनेक विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्रवेश घेण्यास मदत केली.. 


मनुष्य हा शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम असावाहे त्यांचे स्वप्न आहे..त्यांचा नेहमी प्रयत्न चालू आहे..ते त्या मार्गाने नेहमी प्रवास करतात व इतरांना प्रेरित करता... त्यांच्या ह्या कार्याचे अनेक लोक त्यांचे आभार मानत आहेत, त्यांच्या या समाज कार्या मुळे जनतेचा धरणग्रस्त सेवा संघाकड बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक झाला आहे.त्या मुळे आपल्या संस्थेची मान उंचावली आहे.. गुरव यांच्या या कार्यामुळे आपली धरणग्रस्त सेवा संघाच्या राज्य अध्यक्ष अँड.सिंड्रला परेरा यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत