राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील गुहा येथील कै.हौसाबाई शेरुजी बोरुडे यांचे दिनांक १२ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री १ वाजता दुःखद निधन झाले. ...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील गुहा येथील कै.हौसाबाई शेरुजी बोरुडे यांचे दिनांक १२ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री १ वाजता दुःखद निधन झाले.
त्यांचा अंत्यविधी आज सकाळी ११ वाजता गुहा पाट (बोरुडे मळा) येथे होणार आहे.
हौसाबाई बोरुडे ह्या कै.गुलाबराव शेरुजी बोरुडे व श्री.दिलीपराव शेरुजी बोरुडे यांच्या मातोश्री तर सचिन गुलाबराव बोरुडे, राजेंद्र गुलाबराव बोरुडे, अजिंक्य दिलीपराव बोरुडे, अनिकेत दिलीपराव बोरुडे यांच्या आजी होत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत