गडचिरोली येथील राज्यस्तरीय बॉल बॅटमिंटन स्पर्धेसाठी अहमदनगरचा संघ रवाना - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गडचिरोली येथील राज्यस्तरीय बॉल बॅटमिंटन स्पर्धेसाठी अहमदनगरचा संघ रवाना

  राहुरी(वेबटीम) गडचिरोली येथे १७ते२० नोहेंबर २०२२रोजी  होणाऱ्या  राज्यस्तरीय बॉल बॅटमिंटन स्पर्धेसाठी अहमदनगरचा पुरुष व महिलांचा संघ आज बु...

 राहुरी(वेबटीम)



गडचिरोली येथे १७ते२० नोहेंबर २०२२रोजी  होणाऱ्या  राज्यस्तरीय बॉल बॅटमिंटन स्पर्धेसाठी अहमदनगरचा पुरुष व महिलांचा संघ आज बुधवार दि १६ नोव्हेंबर रोजी राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन करून रवाना झाला आहे.  



हौशी बॉल बॅडमिंटन असोसिएशन अहमदनगरचे  अध्यक्ष  हर्ष दादा तनपूरे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्याचा संघ गडचिरोली येथील राज्यस्तरिय स्पर्धेसाठी पाठविण्यात आला आहे 







 प्रसंगी पुरुष व महिला संघाच्या सर्व खेळाडूंना  अहमदनगर जिल्ह्याचे उपाध्यक्ष  नंदकुमार तनपूरे ,सेक्रेटरी नितीन घोलप सर , जॉईन सेक्रेटरी दादासाहेब वाघ, खजिनदार मनोज तांबे सर , संघटक प्रशांत होन, सल्लागार संजय कंगले सर,  राष्ट्रीय पंच निखिल कराळे सर , सी डी जैन कॉलेज श्रीरामपूरचे क्रीडा विभाग प्रमुख बाळासाहेब शेळके सर, पालक पाराजी गायगाये, नंदू चोथे आदींनी शुभेच्छा व्यक्त केल्या.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत