राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड येथील मातोश्री हॉस्पिटलच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राहुरी फॅक...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड येथील मातोश्री हॉस्पिटलच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राहुरी फॅक्टरी शहरप्रमुख विजय गव्हाणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सन्मान करण्यात आला.मातोश्री हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. रवी घुगरकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मातोश्री हॉस्पिटलचे राजू अंत्रे, कृष्णा डोंगरे कॉन्ट्रॅक्टर जालिंदर डुकरे,प्रमोद बर्डे,योगेश पगारे,स्वप्निल बोरुडे गणेश डावकर, रघु गीते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत