नगर(वेबटीम) माजी मंत्री आमदार तनपुरे यांचे कट्टर समर्थक नागरदेवळे येथील युवा उद्योजक महेश झोडगे यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. माजी ...
नगर(वेबटीम)
माजी मंत्री आमदार तनपुरे यांचे कट्टर समर्थक नागरदेवळे येथील युवा उद्योजक महेश झोडगे यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे.
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मुंबई येथे आज पक्षप्रवेश करून स्वतःला भाजपवासी करून घेतले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ.राम शिंदे माजी मंत्री आ. स्नेहलता कोल्हे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला.
माजी. मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी तनपुरे यांना मोठा धक्का दिला.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत