राहुरी फॅक्टरी येथील डी.पॉल इंग्लिश स्कुलच्या कर्मचाऱ्यांचे उद्या गुरुवार पासून काम बंद आंदोलन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथील डी.पॉल इंग्लिश स्कुलच्या कर्मचाऱ्यांचे उद्या गुरुवार पासून काम बंद आंदोलन

राहूरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील डि.पॉल इंग्लिश मिडीयम स्कुलच्या कर्मचाऱ्यांनी मागील दोन वर्षातील थकीत वेतन व इतर मागण्यांसाठी उ...

राहूरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी फॅक्टरी येथील डि.पॉल इंग्लिश मिडीयम स्कुलच्या कर्मचाऱ्यांनी मागील दोन वर्षातील थकीत वेतन व इतर मागण्यांसाठी उद्या गुरुवार दिनांक २४ नोव्हेंबर पासून काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.


तश्या आशयाचे निवेदन तहसीलदार,गटशिक्षणाधिकारी शाळा व्यवस्थापन समिती अधिकारी व पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे.



या आंदोलनात डि.पॉल इंग्लिश मेडिअम स्कुलचे वाहन चालक, वाहक,सफाई कर्मचारी सहभागी होणार आहे.







या निवेदनावर तात्याराम गीते, सुनील पठारे, शिवाजी अंगारखे, ऋषि नवले, बाळासाहेब विधाटे, आबासाहेब वदक, आबासाहेब पेरणे, गणेश आढाव, संजय कदम, मनोज जाधव,गजानन गाढे, भास्कर म्हस्के, किरण गायके, भारत गोसावी, सचिन जगताप, छोटू माळवी, सागर पाळंदे, किरण पंडित, प्रकाश शेटे, अण्णा पंडित, सागर कुडनर,संजय भंडारी, राजू गायगाये,विजय महाडिक आदींच्या सह्या आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत