राहुरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथे बाळासाहेबांची शिवसेना यांच्यावतीने हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज गुर...
राहुरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथे बाळासाहेबांची शिवसेना यांच्यावतीने हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज गुरुवार १७ नोव्हेंबर रोजी अभिवादन करण्यात आले.
यावेळी बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख सुनील कराळे, शहरप्रमुख विक्रम फाटे, संगम रसाळ, महेश रोटे, बाळासाहेब कदम,भागवत करपे, प्रभाकर तुपे, कृष्णा डोंगरे, राजू अंत्रे, आकाश तांबे सोमनाथ सरोदे, आदी शिवसैनिक उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्या नाहीत