देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर उद्या मंगळवार ७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता स्वर...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर उद्या मंगळवार ७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता स्वराज्य पेव्हिंग ब्लॉक या नवीन उद्योगाचा शुभारंभ संपन्न होणार आहे.
देवळाली प्रवरा येथील विजय खांदे व किशोर गडाख यांनी शहरातील पाण्याच्या टाकीजवळ नव्याने सुरू केलेल्या स्वराज्य पेव्हींग ब्लॉकचा माजी आ.तथा शिर्डी संस्थानचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांच्या हस्ते तर लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन विजय खांदे, किशोर गडाख व मित्र परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत