मराठी पञकार परिषदेची उत्तर नगर कार्यकारणी जाहिर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मराठी पञकार परिषदेची उत्तर नगर कार्यकारणी जाहिर

अहमदनगर/ प्रतिनिधी     मराठी पत्रकार परिषदेची उत्तर नगर जिल्हा कार्यकरिणी नुकतीच जाहीर केल्याची माहिती उत्तर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी द...

अहमदनगर/ प्रतिनिधी 

   मराठी पत्रकार परिषदेची उत्तर नगर जिल्हा कार्यकरिणी नुकतीच जाहीर केल्याची माहिती उत्तर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी दिली. परिषदेचे प्रदेश प्रतिनिधी, मार्गदर्शक, सल्लागार यांच्याही निवडी केल्याचे ते म्हणाले.या निवडीत राहुरीच्या तीन पञकारांचा समावेश आसुन सल्लागार व मार्गदर्शकपदी राजेंद्र उंडे, खजिनदारपदी रियाज देशमुख, सदस्य अकाश येवले यांची निवड करण्यात आली आहे.



उत्तर नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यांत पदाधिकारी लवकरच व घोषणा तालुका कार्यकारिणीच्याही करण्यात येणार आहे. जिल्ह्यात परिषदेचे अधिकाधिक संघटन वाढीसाठी नूतन पदाधिकारी व कार्यकारिणी प्रयत्न करील, अशी अपेक्षा मुख्य विश्वास्त एस. एम. देशमुख व राज्यातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.


               कार्यकारिणी पुढीलप्रमाणेप्रदेश प्रतिनिधी- सुनील नवले (लोकसत्ता, संगमनेर), मार्गदर्शक- प्रकाश टाकळकर (लोकसत्ता, अकोले), विकास अंत्रे अंत्रे (पुण्यनगरी, श्रीरामपूर), अशोक गाडेकर (सार्वमत, श्रीरामपूर), नवनाथ दिघे (दिव्य - मराठी, शिर्डी), गुरुप्रसाद देशपांडे (दिव्यमराठी, नेवासा), बाळासाहेब भांड, (सामना, श्रीरामपूर), प्रमोद आहेर (लोकमत, शिर्डी)वाकचौरे संदीप (मुक्त पत्रकार, संगमनेर), सल्लागार - गौतम गायकवाड (दिव्य मराठी, संगमनेर), राजेंद्र उंडे (लोकमंथन / केसरी, देवळाली प्रवरा, राहुरी),  विद्याचंद्र सातपुते (आपलं महानगर / वीरभूमी). 

           

          अध्यक्ष अमोल वैद्य (सार्वमत, अमोल अकोले), उपाध्यक्ष दिलीप खरात (पुण्यनगरी, राहाता), रवि भागवत (आपलं महानगर, श्रीरामपूर), रोहित टेके सरचिटणीस (लोकमत,कोपरगाव), सह-सरचिटणीस दिलीप  शिंदे (नेवासा  घोडेगाव, लोकमत/लोकआवाज).


       खजिनदार रियाज देशमुख (पुढारी,राहुरी) संपर्कप्रमुख-महेश माळवे (सकाळ, श्रीरामपूर) प्रसिद्धी प्रमुख प्रकाश आरोटे (सार्वमत / गावकरी),

           कार्यकारिणी सदस्य राजू पठाण(लोकआवाज, राहाता), सचिन जंत्रे (पुण्यनगरी,संगमनेर), राजू जाधव(पुढारी,  अकोले),अनंत बर्गे (मुक्तपत्रकार,कोपरगाव), आकाश येवले (लोकमत, राहुरी), सोमनाथ कचरे (पुण्यनगरी, कुकाणा नेवासा).

          नूतन पदाधिकारी व कार्यकारिणीचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वपस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, प्रदेशाध्यक्ष  शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख यांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत