राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा संदीप फ्रान्सिस संसारे यांची नुकतीच एमपीएससी परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा संदीप फ्रान्सिस संसारे यांची नुकतीच एमपीएससी परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल चिंचविहिरे ग्रामस्थ व अंजली फोटो स्टुडिओच्या वतीने श्री. संसारे यांचा सन्मान करण्यात आलाय.
प्रसंगी महेश शिंदे, सुनील कवाने, सुनील वाळके, नितीन शिंदे, अवी मोरे, शांताराम नालकर, अक्षय जाधव, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत