देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील रहिवासी व महाराष्ट्ररा ज्य वाहन खरेदी विक्री संघटनेचे अध्यक्ष अशोक जोशी यांचे ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील रहिवासी व महाराष्ट्ररा ज्य वाहन खरेदी विक्री संघटनेचे अध्यक्ष अशोक जोशी यांचे सुपुत्र महेश जोशी यांची विक्रीकर निरीक्षक पदी नियुक्ती झाल्या बद्दल महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री देवळाली प्रवरा शाखेच्या वतीने माऊली मोटर्स येथे सन्मान करण्यात आला.
यावेळी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या हस्ते महेश जोशी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माऊली मोटर्सचे रमेश देठे, नितीन वाळुंज, अनिकेत देठे, अक्षय कुऱ्हाडे, मनीष देठे, रवी देवगिरे तसेच संघटनेचे पदाधिकारी पत्रकार रफिक शेख व सिराज भाई , क्विटस फायनांसचे रियाज देशमुख आदी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत