देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्रीरामपूर- राहुरी फॅक्टरी रोडवरील श्री. दत्त मंदिराजवळील भालेकर वस्ती ये...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्रीरामपूर- राहुरी फॅक्टरी रोडवरील श्री. दत्त मंदिराजवळील भालेकर वस्ती येथे श्री.दत्त कॉम्प्लेक्स व श्रीराम जनरल स्टोअर्सचा उद्या बुधवार दि ७ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता शुभारंभ संपन्न होणार आहे.
श्री दत्त कॉम्प्लेक्स व श्रीराम जनरल स्टोअर्सचा शुभारंभ दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर माजी आ.चंद्रशेखर कदम व श्रीरामपूर डाक विभागाचे डाक अधीक्षक हेमंत खडकेकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन श्रीमती मीनाक्षी नारायण भालेकर, सौ.कविता दिलीप भालेकर, सौ.मोनाली अविनाश भालेकर, सौ.ज्योती अनिल भालेकर व भालेकर परिवाराने केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत