राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गावरील डॉ.वामन हॉस्पिटलशेजारी असलेल्या श्री.साई कॉम्प्लेक्स येथे उद्या सोमवार दि...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गावरील डॉ.वामन हॉस्पिटलशेजारी असलेल्या श्री.साई कॉम्प्लेक्स येथे उद्या सोमवार दि.५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता आर्या ऑटोमोबाईल्स अँड टायर्स दालनाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
या दालनात सर्व कंपन्यांचे टायर्स तसेच स्पेअर पार्ट ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहेत.
या दालनाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन अमित भारत पाटील व परिवाराने केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत