ओबीसी महासंघाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी रूपाली दळे यांची निवड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ओबीसी महासंघाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी रूपाली दळे यांची निवड

राहुरी(वेबटीम) राष्ट्रीय ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश संघटनेच्या अहमदनगर जिल्हा महिला कार्याध्यक्षपदी रूपाली सुनील दळे यांची नुकतीच निवड क...

राहुरी(वेबटीम)



राष्ट्रीय ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश संघटनेच्या अहमदनगर जिल्हा महिला कार्याध्यक्षपदी रूपाली सुनील दळे यांची नुकतीच निवड करण्यात आली  आहे.


राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अँड.डॉ.पी. बी कुंभार यांच्या हस्ते सौ.दळे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.


राष्ट्रीय ओबीसी महासंघाची घटना व ध्येय धोरणांना आधीन राहून ओबीसी समाजाच्या जाती-जमातीतील कार्यकर्ते विविध संस्थांतील सदस्यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघामध्ये सामावून घेऊन सर्वसमावेशक  संघटना बांधणी व ओबीसी बांधवांची समस्या सोडवण्यासाठी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील असे  रुपाली दळे यांनी सांगितले. या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत