आंबी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील आंबी स्टोअर देवळाली प्रवरा येथील अस्मिता रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन संचालित स्व. विठ्ठलराव पठारे पाटील इंग्ल...
आंबी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील आंबी स्टोअर देवळाली प्रवरा येथील अस्मिता रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन संचालित स्व. विठ्ठलराव पठारे पाटील इंग्लिश मिडीयम शाळेमध्ये भगवान श्री गुरुदत्त जयंती निमित्त गुरुवारी (दि. ०८) शाळेतील विद्यार्थ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी महाप्रसादाचा मनमुराद आनंद लुटला.
याकामी संस्थेचे संस्थापक भागवत पठारे, संचालक ज्ञानेश्वर पठारे, मुख्याध्यापक पल्लवी पठारे, उपशिक्षक श्रद्धा निद्रे, पूजा मुसमाडे, अंजली बेहळे, सारिका बागुल, अंजुम पठाण, राजेंद्र साळुंके, संदिप चव्हाण, दत्तात्रय पठारे, मीरा पठारे, शिक्षकेतर कर्मचारी त्रिंबक भालसिंग, सुनिल हिंगे, कल्पना हुडे आदींनी मेहनत घेतली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत