राहुरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील चोथे वस्ती येथे सोमनाथ ट्रेडर्स या पशुखाद्य दालनाचा शुभारंभ उद्या सोमवार दि.२२ मे रोजी सकाळी ९.३० वाजता ...
राहुरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील चोथे वस्ती येथे सोमनाथ ट्रेडर्स या पशुखाद्य दालनाचा शुभारंभ उद्या सोमवार दि.२२ मे रोजी सकाळी ९.३० वाजता महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
चोथे वस्ती तसेच परिसरातील शेतकऱ्यांसाठी जवळच्या जवळ पशुखाद्य उपलब्ध व्हावे या हेतूने नव्याने उभारण्यात आलेल्या सोमनाथ ट्रेडर्स या दालनाचा उद्घाटन सभारंभ सोमवार २२ मे रोजी संपन्न होत असून या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन आण्णासाहेब दगडू चोथे, भारत आण्णासाहेब चोथे व चोथे परिवाराने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत