राहुरी(वेबटीम) शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज श्री.क्षेत्र शिंगणापूर येथे आले असता राहुरी ताल...
राहुरी(वेबटीम)
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज श्री.क्षेत्र शिंगणापूर येथे आले असता राहुरी तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत करून सन्मान केला.
यावेळी अहमदनगर सहसंपर्क प्रमुख रावसाहेब खेवरे नाना ,जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे सर,राहुरी तालुका प्रमुख सचिन म्हसे, उपजिल्हा प्रमुख रफिक भाई,उपजिल्हा प्रमुख हरिभाऊ शेळके, कैलास शेळके आदी उपस्थित होते.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची आस्थेने विचारपूस करून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत