राहुरी येथील शनी मंदिर येथे ३०० फळ व फुल झाडांचे वाटप - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी येथील शनी मंदिर येथे ३०० फळ व फुल झाडांचे वाटप

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम) गिरीकर्णिका ग्लोबल फाऊंडेनच्यावतीने देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त राहुरी येथील शनी मंदिर येथे ३०० फळ व फुल झाडांचे वा...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम)




गिरीकर्णिका ग्लोबल फाऊंडेनच्यावतीने देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त राहुरी येथील शनी मंदिर येथे ३०० फळ व फुल झाडांचे वाटप करण्यात आले.


 माजी खा. प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते फळ व फुल झाडांचे वाटप करण्यात आले.


यावेळी राहुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे , श्री.शँकर आगलावे यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी बोलताना माजी खा.प्रसाद तनपुरे म्हणाले की, वृक्षाचे महत्व हे आपल्याला कोरोना काळात समजले असून प्रत्येक व्यक्तीने किमान ५ वृक्ष लावून त्याची संगोपनाची जबाबदारी घेतली पाहिजे. 


यावेळी प्रभाकर शिंदे, सुभाष तनपुरे, सूर्यकांत डावखर, दिगंबर राऊत, नानासाहेब तनपुरे, बाळासाहेब कोरडे, तारडे भाऊसाहेब, नरेंद्र शिंदे, संजय कुलकर्णी, बबन ठोकळे, अरुणराव तनपुरे, लक्ष्मण तनपुरे, काकासाहेब आढाव आदिंसह नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी गिरीकर्णिका ग्लोबल फाउंडेशनचे अविनाश शिंदे, डॉ.गाडेकर, डॉ.अमोल म्हसे, प्रविण काळे, प्रतीक डावखर, मयुर तनपुरे, किशोर पवार, दत्ता शिंदे, रोहित महाले, अर्थव शिंदे, प्रीतेश तनपुरे, मयूर उंडे, अविनाश फलके आदींनी परिश्रम घेतले. प्रास्तविक प्रदीप सोनवणे यांनी केले तर आभार जगदीश शिंदे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत