राहुरी(वेबटीम) शेणवडगांव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात विठ्ठल रखुमाई च्या वेषातली व वारकरी वेषातील विध्यार्थीनी सर्व गावकर्यांचे ...
राहुरी(वेबटीम)
शेणवडगांव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात विठ्ठल रखुमाई च्या वेषातली व वारकरी वेषातील विध्यार्थीनी सर्व गावकर्यांचे लक्ष वेधून घेतले.. या मध्ये विठ्ठल च्या अभंगा बरोबर सामाजिक जनजागृती च्या घोषणा नी सर्वं गाव गजबजून केले मुलांनी छान रिंगणात फुगडी चा आनंद घेतला.
या वेळी.. मंदिरा च्या आवारात मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.. या वेळी शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष सागर शिंदे,ग्रामस्थ चंद्रकला जाधव, कावेरी जाधव, नवनाथ घोडके, सुमन घोडके, संगिता मोरे, द्वारका मोरे, अंगणवाडी सेविका सीमा जगताप उपस्थित होते तसेच सर्वं दिंडी चे आयोजन शाळेतील मुख्याधपिका श्रीम. ढगे मॅडम व उपाध्यपिका श्रीम. बोलके यांनी केले

कोणत्याही टिप्पण्या नाहीत