राहुरी फॅक्टरी(वेबटीम) महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे हे मनविसे पुनर्बांधणी दौरा अर्थात महा संपर्क अभियानान...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे हे मनविसे पुनर्बांधणी दौरा अर्थात महा संपर्क अभियानानिमित्त नगर जिल्हा दौऱ्यावर असून आज शनिवार २२ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता राहुरी फॅक्टरी शहरात येणार आहेत.
राहुरी फॅक्टरी शाखेच्यावतीने अमित ठाकरे स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे. आज शनिवारी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अमित ठाकरे अभिवादन करणार आहेत.
अमितजी राजसाहेब ठाकरे यांच्या स्वागतासाठी सर्व विद्यार्थी मित्र, नागरिक व मनसे पदाधिकाऱ्यांनी आज सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर उपस्थित राहावेअसे आवाहन मनसेच्यावतीने करण्यात आले आहे.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत