संपत महाराज जाधव यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार जाहीर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

संपत महाराज जाधव यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार जाहीर

  राहुरी(वेबटीम) बहुजन ग्रामविकास सेवा(असो.) संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय समाज भुषण- २०२३ पुरस्कारासाठी  शिवस...

  राहुरी(वेबटीम)



बहुजन ग्रामविकास सेवा(असो.) संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय समाज भुषण- २०२३ पुरस्कारासाठी  शिवसेना अध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष व गायनाचार्य ह.भ.प संपत महाराज जाधव यांची निवड करण्यात आली. त्या बाबत संपत महाराज जाधव यांना पत्र देऊन पुरस्कारासाठी हजर राहण्यास सांगीतले. 


            बहुजन ग्रामविकास सेवा (असो.) संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संघटने मार्फत "राष्ट्रीय समाज भुषण २०२३ साठी धनंजय पानसंबळ यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र सदन, दिल्ली येथे सोमवार दि. ७ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १२ वा. मंत्री महोदय यांच्या हस्ते संपत महाराज जाधव यांना सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. 


अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल संपत महाराज यांना गौरविण्यात येणार आहे.या पुरस्काराबद्दल संपत महाराज यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत