राहुरी(वेबटीम) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचोली फाटा येथील ज...
राहुरी(वेबटीम)
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचोली फाटा येथील जनार्दन काळे पाटील विद्यालयात शिवसेनावतीने खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी राहुरी तालुका ३२ गावे तालुका प्रमुख विजय गव्हाणे, तालुका उपप्रमुख सचिन लाटे, सरपंच गणेश हारदे, श्याम नान्नोर पांडुरंग महाराज पठारे व उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत