शिवसेना ठाकरे पक्षाच्यावतीने उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ मुलींच्या शासकीय बालगृहात शालेय वस्तू वाटप - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शिवसेना ठाकरे पक्षाच्यावतीने उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ मुलींच्या शासकीय बालगृहात शालेय वस्तू वाटप

  राहुरी(वेबटीम) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राहुरी स्टेशन ...

 राहुरी(वेबटीम)



महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राहुरी स्टेशन येथील अनाथ मुलींचे शासकीय बालगृह येथे शिवसेना व युवासेना राहुरी तालुक्याच्या वतीने शालेय वस्तू वाटप करण्यात आले.


यावेळी  शिवसेना तालुका प्रमुख सचिन म्हसे, युवासेना तालुका प्रमुख गणेश खेवरे,युवानेते पै ओंकार रावसाहेब खेवरे, सुरज पोटे, अजय हिवाळे व शिवसैनिक-युवासैनिक व शासकीय शिक्षक कर्मचारी यादव सर व विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत